हेमोगलीबीन ची कमी
Asked for Others, 30 Years
हिमोग्लोबिन हे 5.3 आहे. सतत दोन वर्ष असेच आहे. योग्य आहार घेऊनही वाढत नाही. यावर काय उपाय आहे. गोड शेंगदाणे काकडी पेंडखजूर बदाम यासारखी पदार्थ घेऊनही वाढत नाही.
3 Months ago
Answers (1)

Dr. Gauri Abhyankar Karve
Family Medicine
Pune
Injection Ghetle pahije tar hemoglobin vadhel
Answered 25 Days ago
Was this answer helpful?
